महानगरपालिका निवडणुकीचा निकाल लागला: लाडक्या बहिणींना पुढचा हफ्ता मिळणार

थांबलेला हप्ता… पुन्हा मिळणार? लाडक्या बहिणींच्या ₹1500 हप्त्यावरून महिनाभर संभ्रम होता…

डिसेंबर महिन्याचा ₹1500 हप्ता देण्यास न्यायालयाने मनाई केली होती…

महानगरपालिकेचा निकाल लागला आणि लाडक्या बहिणींसाठी मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे!

याअगोदर डिसेंबरचा हप्ता थांबला पण जानेवारीचा ₹1500 हप्ता सर्वांना मिळाला

पण आता डिसेम्बर महिन्याचे पैसे ₹1500 थेट खात्यात

लाडक्या बहिणींसाठी अशाच सरकारी योजना आणि थेट अपडेट्ससाठी