₹2,000 खात्यात आले का? नमो शेतकरी योजनेचा 8 वा हप्ता अपडेट

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी नमो शेतकरी योजनेच्या 8 व्या हप्त्याची बातमी

हप्ता रक्कम प्रति शेतकरी  ₹2,000 DBT ने थेट खात्यात

कोणाला मिळणार हप्ता? – नाव लाभार्थी यादीत असणं – e-KYC पूर्ण – आधार-बँक लिंक असणं

पैसे अडकू शकतात जर… – e-KYC अपूर्ण असेल – आधार लिंक नसेल – खाते inactive असेल

उपाय काय? – Setu केंद्रात e-KYC करा – बँकेत आधार सीडिंग तपासा – 2–3 दिवसांनी स्टेटस पाहा

8 वा हप्ता कधी येणार? अपेक्षित तारीख: फेब्रुवारी – मार्च 2026

इथे स्टेटस चेक करा