बजेट 2026: PM Kisan हप्ता 9,000 रुपये होणार? शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी!
पीएम किसान योजनेत मोठी वाढ? ६,००० ऐवजी मिळणार ९,००० रुपये?
वाढती महागाई आणि खतांच्या किमती लक्षात घेता, शेतकरी संघटनांकडून ही मागणी केली जात आहे.
काही अहवालांनुसार, सरकार कृषी क्षेत्राला चालना देण्यासाठी हप्त्याची रक्कम ५०% ने वाढवू शकते.
सध्या 'पीएम किसान' योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाला ३ हप्त्यांत ६,००० रुपये मिळतात.
जर ही वाढ झाली, तर देशातील ११ कोटींहून अधिक नोंदणीकृत शेतकऱ्यांना याचा थेट लाभ मिळेल.
बजेटच्या अशाच महत्त्वाच्या अपडेट्ससाठी 'विषय पैशाचा' ब्लॉगला भेट द्या.
Visit Now