eKYC साठी मिळणार मुदतवाढ आणि चुका सुधारण्याची 'खास' संधी!

eKYC मधील चुका किंवा तांत्रिक अडचणींमुळे अनेक महिलांचा डिसेंबरचा हप्ता रखडला आहे. पण आता काळजी नको!

राज्यात सुमारे २५ लाख महिला तांत्रिक कारणांमुळे eKYC पूर्ण करू शकल्या नाहीत. त्यांच्यासाठी सरकार मोठा निर्णय घेत आहे.

ज्या महिलांनी eKYC करताना प्रश्नांची चुकीची उत्तरे दिली होती, त्यांना आता माहिती दुरुस्त करण्याचा पर्याय उपलब्ध करून दिला जाणार आहे.

अर्जांमधील त्रुटी दूर करण्यासाठी आता अंगणवाडी सेविकांची मदत घेतली जाणार आहे. त्या प्रत्यक्ष पडताळणी करून माहिती अपडेट करतील.

एकदा का तुमची माहिती दुरुस्त झाली आणि eKYC पूर्ण झाले, की रखडलेला लाभ पुन्हा नियमितपणे सुरू होईल.

आता सरकारने नवीन ekyc प्रोसेस सुरु केली आहे जाणून घेण्यासाठी इथे पहा