ladki bahin yojana new updates: e-KYC पुन्हा सुरू आजच करा

का करावे ई-केवायसी?

लाडकी बहीण योजनेचा लाभ अखंडपणे सुरू ठेवण्यासाठी आणि बनावट अर्ज रोखण्यासाठी सरकारने e-KYC बंधनकारक केले आहे.

हे सोबत ठेवा!

1. आधार कार्ड क्रमांक. 2. आधारशी लिंक असलेला मोबाईल नंबर (OTP साठी). 3. अर्जाचा आयडी (असल्यास).[

घरी बसून करा e-KYC!

1. अधिकृत पोर्टल ला भेट द्या. 2. 'e-KYC' पर्यायावर क्लिक करा. 3. आधार क्रमांक आणि कॅप्चा टाकून OTP मिळवा.

ऑनलाईन जमत नसेल तर?

मोबाईल नंबर लिंक नसल्यास घाबरू नका! तुमच्या जवळच्या अंगणवाडी केंद्र, सेतू सुविधा केंद्र किंवा तहसील कार्यालयात जाऊन बायोमेट्रिकद्वारे e-KYC पूर्ण करा.

तुमचे e-KYC झाले का?

Nari Shakti Doot' ॲप किंवा पोर्टलवर लॉग इन करून 'Application Status' मध्ये तुमची स्थिती तपासा.'Approved' दिसल्यास काळजी नसावी.

अशी करा तक्रार  

e-KYC कसे करायचे आणि हप्ता न मिळाल्यास तक्रार कुठे करायची, याची संपूर्ण माहिती येथे मिळवा.