महानगरपालिका निवडणुकीचा निकाल लागला: लाडक्या बहिणींना पुढचा हफ्ता मिळणार
थांबलेला हप्ता… पुन्हा मिळणार?
लाडक्या बहिणींच्या ₹1500 हप्त्यावरून
महिनाभर संभ्रम होता…
डिसेंबर महिन्याचा
₹1500 हप्ता देण्यास
न्यायालयाने मनाई केली होती…
महानगरपालिकेचा निकाल लागला
आणि लाडक्या बहिणींसाठी
मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे!
याअगोदर
डिसेंबरचा हप्ता थांबला
पण जानेवारीचा ₹1500 हप्ता सर्वांना मिळाला
पण आता डिसेम्बर महिन्याचे पैसे
₹1500 थेट खात्यात
लाडक्या बहिणींसाठी
अशाच सरकारी योजना
आणि थेट अपडेट्ससाठी
योजना माहिती