३ हजार रुपये मिळाले नाहीत! 'लाडक्या बहिणींनी' हाय वे अडवला लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यावरून संतापलेल्या महिला थेट रस्त्यावर उतरल्या.

भररस्त्यात 'रास्ता रोको'!

Arrow

प्त्याचे पैसे खात्यात जमा न झाल्याने महिलांचा संयम सुटला. पोलीस प्रशासनाची मोठी धावपळ उडाली.

का पेटला संताप?

Arrow

अनेक महिलांना एकत्रित ३००० रुपये येणे अपेक्षित होते. पण मेसेज येऊनही पैसे न मिळाल्याने संताप व्यक्त होत आहे.

तासनतास वाहतूक खोळंबली!

Arrow

ऐन गर्दीच्या वेळी महिलांनी रस्ता अडवल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या.

कोणाचे पैसे अडकले?

Arrow

अर्ज मंजूर होऊनही पैसे का येत नाहीत? बँक खात्याचा घोळ की सरकारी यंत्रणेची चूक? महिलांनी विचारला जाब.

"पैसे द्या, अन्यथा आंदोलन तीव्र!"

Arrow

जोपर्यंत पैसे मिळत नाहीत, तोपर्यंत मागे हटणार नाही, असा पवित्रा महिलांनी घेतला आहे.

तुमची स्थिती काय?

Arrow

तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे ३००० रुपये मिळाले का? खालील लिंकवर क्लिक करून अपडेट्स तपासा.