1. विद्यार्थी OBC / EBC / DNT प्रवर्गातील असावा. 2. वार्षिक कौटुंबिक उत्पन्न ₹२.५ लाखांपेक्षा कमी. 3. विद्यार्थी पूर्णवेळ शाळेत शिकणारा असावा.
शिष्यवृत्तीची रक्कम DBT द्वारे थेट खात्यात येते. जर तुमचे आधार आणि पॅन लिंक नसेल, तर पैसे अडकू शकतात. आधीच स्टेटस तपासा!
आपल्या पाल्याचा किंवा विद्यार्थ्याचा अर्ज वेळेत भरला जाईल याची खात्री करा.