राज्यातील अनेक पात्र लाडक्या बहिणी गेल्या चार महिन्यांपासून हप्त्याच्या प्रतीक्षेत आहेत. फेब्रुवारी, मार्च, एप्रिल आणि मे महिन्यांचे ₹1,500 प्रमाणे एकूण ₹6,000 अद्याप खात्यात जमा झाले नसल्याने अनेक महिलांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. विशेष म्हणजे काही महिलांनी ई-केवायसी पूर्ण करूनही आणि अर्ज मंजूर असूनही एकही हप्ता मिळाला नसल्याची तक्रार केली आहे. त्यामुळे “पैसे कधी येणार?” हा प्रश्न राज्यभरातील महिलांकडून विचारला जात आहे.
दरम्यान, खात्रीलायक सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अशा पात्र महिलांच्या थकीत हप्त्यांबाबत सरकार सकारात्मक असून रखडलेली रक्कम टप्प्याटप्प्याने खात्यात जमा करण्याची तयारी सुरू असल्याची चर्चा आहे. त्यामुळे पात्र महिलांच्या खात्यावर एकूण ₹6,000 जमा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र याबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नसून लाभार्थींनी अर्जाची स्थिती, बँक खाते आणि ई-केवायसीची माहिती तपासून ठेवावी. अनेक महिलांचे लक्ष आता पुढील हप्ता आणि थकीत रकमेच्या वितरणाकडे लागले आहे.
हेही वाचा – Ladki Bahin Yojana Takrar 2026: पैसे आले नाहीत अशी करा तक्रार नवीन सुविधा सुरू Latest Update
कोणत्या महिलांना मिळू शकतात 4 महिन्यांचे थकीत पैसे?
योजनेच्या पडताळणी प्रक्रियेदरम्यान अनेक अर्ज होल्डवर ठेवण्यात आले होते. काही ठिकाणी ई-केवायसी अपूर्ण, आधार-बँक लिंकिंगमधील त्रुटी, अर्ज पडताळणी प्रलंबित असणे किंवा तांत्रिक कारणांमुळे हप्ते थांबले होते.
मात्र ज्या महिला प्रत्यक्षात पात्र आहेत आणि ज्यांचे अर्ज नंतर मंजूर झाले आहेत, अशा महिलांच्या थकीत हप्त्यांबाबत सरकार सकारात्मक असल्याचे सांगितले जात आहे.
विशेषतः ज्या महिलांना:
- फेब्रुवारीचा हप्ता मिळाला नाही
- मार्चचा हप्ता मिळाला नाही
- एप्रिलचा हप्ता मिळाला नाही
- मे महिन्याचे पैसे मिळाले नाहीत
अशा महिलांमध्ये आता मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.
Comment👇
तुमच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचा मे महिन्याचा हप्ता जमा झाला आहे का?तुम्हाला किती महिन्यांचे पैसे मिळाले नाहीत? खाली Comment मध्ये तुमचा जिल्हा आणि माहिती नक्की सांगा. 💬👇🌸



Name: Kalyani vilasrao shinde
Address: mulla ghali hadgaon
No. 8021804407
Name: Kalyani vilasrao shinde
No.7821804407
Address: mulla ghali hadgaon
Email: kalyanishinde7821@gmail.com
Marks:51.40
Email: kalyanishinde7821@gmail.com
Address:mulla gali hadgaon
Marks:50.40